Mahakumbh Stampede : डोळ्यात पाणी अन् भेदरलेलं मन...! महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे काळीज पिळवटून टाकणारे फोटो

Jagdish Patil

मौनी अमावस्या

मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मोठी दुर्घटना घडली.

Prayagraj Mahakumbh Stampede | Sarkarnama

अमृतस्नान

संगम नाक्यावर अमृतस्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

Mahakumbh Stampede | Sarkarnama

मृत्यू

यामध्ये 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Mahakumbh Stampede | Sarkarnama

पोलिस

चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना पोलिसांनी तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं.

Mahakumbh 2025 Stampede | Sarkarnama

जीवघेणी गर्दी

संगम नाक्यावर स्नान करण्यासाठी भाविकांनी इतकी गर्दी केली होती की अनेकांना श्वास घेता येत नव्हता.

Mahakumbh Stampede | Sarkarnama

बॅरिकेड्स

चेंगराचेंगरीमुळे घाबरेल्या भाविकांनी पोलिसांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला.

Mahakumbh 2025 Stampede | Sarkarnama

वस्तू

महाकुंभमेळा परिसरातील चेंगराचेंगरीत अनेकांना आपल्या महत्वाच्या वस्तू गमवाव्या लागल्या.

Mahakumbh Stampede | Sarkarnama

अश्रू अनावर

अनेक भाविकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य बेपत्ता झाल्यामुळे अश्रू अनावर झाले होते.

Prayagraj Mahakumbh Stampede | Sarkarnama

NEXT : महाकुंभमेळ्यात गृहमंत्र्यांचे शाही स्नान, पाहा फोटो!

Amit Shah | Sarkarnama
क्लिक करा