Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा हातकणंगलेमध्ये रोड शो, पाहा फोटो

Roshan More

रोड शो

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज (रविवार) इचलकरंजी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य रोड शो केला .

Eknath Shinde roadshow

विजयी करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शिंदे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन केले.

Eknath Shinde roadshow

शिवाजी महाराजांना अभिवादन

इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली.

Eknath Shinde roadshow | sarkarnama

मोठा प्रतिसाद

या रोड शोला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Eknath Shinde roadshow | sarkarnama

विकासाचा दावा

मतदारसंघाचा विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Eknath Shinde roadshow | sarkarnama

मोठी गर्दी

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला मोठी गर्दी झाली होती.

Eknath Shinde roadshow | sarkarnama

मतदानाचे आवाहन

मुख्यमंत्री शिंदे यांनी रोड शो दरम्यान नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.

Eknath Shinde roadshow | sarkarnama

NEXT : शरद पवार यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

Sharad Pawar | sarkarnama