Manvi Madhu Kashyap : आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही मानली नाही हार; वाचा 'या' ट्रान्सजेंडर इन्स्पेक्टरची सक्सेस स्टोरी

Jagdish Patil

यश मिळतेच

बिहारमधील मानवी मधु कश्यप यांनी सिद्ध केलं आहे की, कष्ट करणाऱ्यांची कधीच हार होत नाही.

Manvi Madhu Kashyap | Sarkarnama

कोण आहेत मानवी मधु?

मानवी मधु या बिहारमधील पहिल्या ट्रान्सजेंडर इन्स्पेक्टर आहेत.

Manvi Madhu Kashyap News | Sarkarnama

पंजवाडा

मानवी मधु या बांका येथील पंजवाडा येथील रहिवासी आहेत.

Manvi Madhu Kashyap | Sarkarnama

स्वप्न

मानवी मधु यांचं लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न होते.

SI Manvi Madhu Kashyap | Sarkarnama

हार मानली नाही

मानवी मधु यांनी आई-वडिलांचं निधन झालं तरीही हार मानली नाही.

Manvi Madhu Kashyap | Sarkarnama

निवड

बिहारमध्ये पोलिस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत 3 हजारांहून अधिक उमेदवारांची निवड झाली होती, ज्यामध्ये मानवी यांच्या नावाचाही समावेश होता.

Bihar first transgender Sub Inspector | Sarkarnama

शिक्षण

मानवी यांचे सुरुवातीचे शिक्षण SS संपोशिता हायस्कूल, पंजवाडा येथून केले. त्यानंतर सीएनडी कॉलेजमधून त्यांनी 12वी पूर्ण केली.

SI Manvi Madhu Kashyap success story | Sarkarnama

पदवी

तर भागलपूरच्या तिलका मांझी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली आणि त्यानंतर सरकारी नोकरीची तयारी सुरू केली.

Manvi Madhu Kashyap Education | Sarkarnama

NEXT : दररोज 15 तास अभ्यास करुन 'ती' बनली 'आयएएस'

IAS andana Meena | Sarkarnama
क्लिक करा