IPS Preeti Yadav: हेड कॉन्स्टेबलच्या मुलीची 'फिनिक्स' भरारी; 22 व्या वर्षी 'लय भारी' कामगिरी

सरकारनामा ब्यूरो

यूपी केडरच्या आयपीएस

हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील प्रीती या 2019 बॅचच्या आणि यूपी केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

वडील हेड कॉन्स्टेबल

वडील मुकेश यादव हे चंदीगड पोलिसांत हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

दहावी, बारावीत अव्वल

अभ्यासात हुशार असलेल्या प्रीती यांनी दहावी आणि बारावी बोर्डात अव्वल स्थान पटकावले होते.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

ग्रॅज्युएशनमध्ये सुवर्णपदक

ग्रॅज्युएशनमध्येही सुवर्णपदक पटकावत त्यांनी भूगोल विषयातून बीएची पदवी प्राप्त केली.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

मास्टर्स सोडले

यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान त्यांनी मास्टर्स अर्धवटच सोडून दिले.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

22 व्या वर्षी अधिकारी

वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळाले.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

सहारनपूरमध्ये पहिली पोस्टिंग

आयपीएस झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये ASP (Assistant Superintendent Of Police) म्हणून झाली.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

नोएडामध्ये डीसीपी

सध्या त्या नोएडामध्ये DCP (Deputy Commissioner of Police) म्हणून तैनात आहेत.

IPS Preeti Yadav | Sarkarnama

महिलांसाठी कौतुकास्पद कार्य

महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणावर सातत्याने भर, हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

R

IPS Preeti Yadav | Sarkarnama

Next : दीर्घकाळ संसद सदस्य; कोण आहेत सीपीआयचे 'हे' दिग्गज नेते...

येथे क्लिक करा