Sachin Waghmare
धाराशिवमधील वैद्यकीय महाविद्यालय येथे 50 खाटाचे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन
परमिट रूम आणि बिअर बार आहेत त्या ठिकाणी 'आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे' असे बोर्ड लावावेत
येत्या काळात आरोग्य विभागाची असणार जबाबदारी
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी नवीन संकल्पना मांडली.
व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी जनजागृती
प्रत्येक ठिकाणी बिअर बार समोर असे बोर्ड लावणार
ठेकेदाराने वेळेत हे काम पूर्ण केले तर 5 लाख रुपयांचे बक्षीस देणार
येत्या आर्थिक अधिवेशनात "राईट टू हेल्थ" म्हणजे आरोग्याचा हक्क हा कायदा आणणार
आगामी काळात सुद्धा आपण सत्तेत असणार आहोत. मात्र, खाते कोणते हे सांगता येत नाही
महाराष्ट्रमधील 12 कोटी 50 लाख जनतेला आरोग्याचा अधिकार हा कायदा देणार