US Strike Israel : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमधील ह्रदय पिळवटून टाकणारे फोटो पाहिले का?

Roshan More

इराणवर हल्ला

अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे इराकवर हल्ला केला.

sarkarnama | sarkarnama

आयातुल्ला खामेनेई ठार

हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावई, नातवंडांचा देखील मृत्यू झाला.

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama

क्षेपणास्त्र

अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त मोहित आखत क्षेपणास्त्र डागत खामेनेई यांना ठार केले.

इमारती कोसळल्या

तेहरीनमध्ये केलेल्या हल्ल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये इमारतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे.

किती जण मारले गेले?

मिडिया रिपोर्टनुसार या हल्ल्यात 200 हून अधिक लोक मारले गेले. यामध्ये 40 लष्करी कमांडर तसेच विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

लोक रस्त्यावर

खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी समजताच इराणी नागरीक रस्त्यावर उतरत त्यांनी अमेरिकेच्या विरोधात निदर्शन केले.

धर्मगुरू

खामेनेई हे फक्त इराणचे सर्वोच्च नेते नव्हते तर जगभरातील सर्वच शिख मुस्लिम पंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू देखील होते.

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama

NEXT : सम्राट मोहम्मद रझा पहलवी विरोधी लढा ते इराणचे सर्वोच्च नेते : अयातुल्ला अली खामेनी यांचा राजकीय प्रवास

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama
येथे क्लिक करा