Esha Deol : ईशा देओल राजकारणात येणार?

Rashmi Mane

ईशा देओल

ईशा देओल सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Esha Deol | Sarkarnama

घटस्फोटाची घोषणा

बॉलिवूडचे दिग्गज जोडपे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल यांचे लग्नाच्या 11 वर्षानंतर भरत तख्तानीसोबत घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Esha Deol | Sarkarnama

राजकारणात येणार का?

आता हेमा मालिनी यांनी ईशा देओल राजकारणात येणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Esha Deol | Sarkarnama

जाणून घ्या

जाणून घेऊया घटस्फोटानंतर ईशा देओल राजकारणात हात आजमावणार का?

Esha Deol | Sarkarnama

इंटरव्यूमध्ये

हेमा मालिनी इंटरव्यूमध्ये प्रश्न विचारला की, त्यांची मुली ईशा आणि आहाना यांनाही राजकारणात येण्यास रस आहे का?

Esha Deol | Sarkarnama

हेमा मालिनी

त्यावर त्या म्हणाल्या की, ईशाला राजकारणात रस असल्याने त्या आगामी काळात राजकारणात येऊ शकतात.

Esha Deol | Sarkarnama

राजकारणात रस

"ईशाला यात खूप रस आहे, पुढील काही वर्षांत, जर तिला रस असेल तर ती नक्कीच राजकारणात प्रवेश करेल," असे हेमा म्हणाल्या.

Esha Deol | Sarkarnama

Next : नगरपरिषदेचे अध्यक्ष ते माजी केंद्रीय मंत्री ; प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास?

येथे क्लिक करा