भरती परीक्षा पद्धतीत मोठे बदल! फडणवीसांचा 'हा' प्लॅन विद्यार्थ्यांना देणार दिलासा

Roshan More

उच्चस्तरीय समितीची स्थापना

महाराष्ट्रातील सर्व सेवाभरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत.

Devendra Fadnavis | sarkarnama

व्ही. राधा यांच्याकडे नेतृत्व

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा या समितीच्या अध्यक्ष असतील; पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समितीत समावेश.

NEET Exam | Sarkarnama

विद्यार्थ्यांशी थेट संवाद

ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून अहवाल तयार करणार.

mpsc exam | Sarkarnama

पेपरफुटीविरोधात कडक कायदा

केंद्राचा पेपरफुटीविरोधातील कठोर कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यासाठी येत्या पंधरवड्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश.

NEET Exam | Sarkarnama

२५ हजार सुरक्षित क्लासरुम्स

परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यात २५,००० सुरक्षित क्लासरुम उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.

mpsc exam | Sarkarnama

अधिकाऱ्यांची समन्वय भूमिका

परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी समन्वय साधणार.

Exam | Sarkarnama

आंतरराष्ट्रीय परीक्षा पद्धतींचा अभ्यास

बैठकीत इतर देशांमधील परीक्षा पद्धती, सध्याची प्रक्रिया आणि त्यातील संभाव्य सुधारणांवर सविस्तर चर्चा.

MPSC -EXAM | Sarkarnama

ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा पहिल्याच पोस्टिंगमध्ये कारनामा; थेट 1 कोटींची लाच, कोण आहेत राहुल बन्सल?

IPS Rahul Bansal | Sarkarnama
येथे क्लिक करा