Rashmi Mane
या 8 करिअर पर्यायांसह घडवा यशस्वी भविष्य, शिक्षणापेक्षा कौशल्य महत्त्वाचं!
युजरसाठी अनुभव तयार करणं डिझाइन डिग्री नसेल तरी फिग्मा, अॅडोब XD वापरून सहज सुरुवात करता येते.
कोडींग करून करिअर घडवा CS डिग्री नसली तरी पायथन, जावास्क्रिप्ट शिकलात की संधींचा ओघ सुरू होतो.
शैक्षणिक डिग्रीपेक्षा कम्युनिकेशन आणि मेहनत इथे जास्त महत्त्वाची.
Photoshop, Canva, आणि चांगली लेखनशैली वापरून फ्रीलान्सिंगच्या मोठ्या संधी उपलब्ध!
सल्ला देऊन कमवा! किंवा स्वत:चं ब्रँड उभा करा. सर्टिफिकेशनने फायनान्शियल प्लानर बना, किंवा उद्योजक म्हणून प्रवास सुरू करा.
व्यवस्थापनात रस आहे? संवाद कौशल्य आहे? प्रोजेक्ट मॅनेजर किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी होऊन करिअरमध्ये उंच भरारी घ्या.
मास्टर्स नसेल तर काय झालं कौशल्ये मिळवा आणि यशस्वी व्हा! सीव्हीमध्ये ही 8 कौशल्य जोडा आणि नवीन संधींना आमंत्रण द्या!