IPS Satwant Atwal Trivedi: हिमाचलमधील राष्ट्रपती पोलिस पदक पटकाविणाऱ्या पहिल्या IPS

सरकारनामा ब्यूरो

सतवंत अटवाल त्रिवेदी

हिमाचल प्रदेश केडरच्या सतवंत अटवाल त्रिवेदी या 1996 बॅचच्या IPS अधिकारी आहेत.

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

मूळच्या बिलासपूरच्या

हिमाचलमधील बिलासपूरच्या असलेल्या सतवंत अटवाल त्रिवेदी यांनी अनेक उल्लेखनीय कार्ये केली आहेत.

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

शिक्षण

शिमला येथील सेंट बेडे कॉलेज आणि ऑकलंड हाऊस स्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

पहिल्या महिला IPS

त्रिवेदी या हिमाचल प्रदेशच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत.

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

26 वर्षांपासून IPS

26 वर्षांपासून अधिकारी पदावर त्या कार्यरत आहेत.

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

राष्ट्रपती पोलिस पदक

विशिष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करण्यात आले.

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

BSF अन् NIA

केवळ हिमाचल प्रदेशच्या नाही तर सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय तपास संस्थांमध्येही त्या पहिल्या महिला अधिकारी राहिल्या.

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

अतिरिक्त पोलिस महासंचालक

सध्या हिमाचल प्रदेशच्या दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर त्या कार्यरत आहेत.

R

IPS Satwant Atwal Trivedi | Sarkarnama

Next : जामनेरमध्ये 'नमो कुस्ती महाकुंभ'

येथे क्लिक करा