Hindu Population in PoK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदूंची लोकसंख्या किती? रिपोर्ट वाचून बसेल धक्का

Rashmi Mane

पीओके

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग आहे, जो सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे.

Hindu Population in PoK | Sarkarnama

'आझाद काश्मीर'

पाकिस्तानमध्ये या भागाला म्हणजेच पीओकेला 'आझाद काश्मीर' म्हणतात.

Hindu Population in PoK | Sarkarnama

किती जागेवर वसलय पीओके?

पीओकेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 13 हजार चौरस किलोमीटर आहे.

Hindu Population in PoK | Sarkarnama

पाकव्याप्त काश्मीर

अहवालानुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 45 लाख लोक राहतात आणि येथून सुमारे 20 लाख लोक परदेशात गेले आहेत.

Hindu Population in PoK | Sarkarnama

लोकसंख्या

जर धर्माच्या आधारावर पीओकेची लोकसंख्या पाहिली तर येथे मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे.

Hindu Population in PoK | Sarkarnama

बहुतांश मुस्लिम

अनेक अहवालांमध्ये असा दावाही केला जातो की येथील जवळजवळ 100 टक्के किंवा 99 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मुस्लिम आहे.

Hindu Population in PoK | Sarkarnama

अहवाल

स्वातंत्र्याच्या वेळी येथे इतर धर्माचे लोकही मोठ्या संख्येने राहत होते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे.

Hindu Population in PoK | Sarkarnama

हिंदूंची संख्या

स्वातंत्र्याच्या वेळी येथे 20 टक्के मुस्लिम लोकसंख्या होती आणि आता येथे हिंदूंची संख्या कमी आहे.

Hindu Population in PoK | Sarkarnama

फाळणीनंतर

भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर, इतर धर्माचे बरेच लोक येथे स्थलांतरित झाले.

Hindu Population in PoK | Sarkarnama

हिंदूंची संख्या

काही अहवालांमध्ये असा दावा केला आहे की येथे अजूनही 1000 ते 1500 हिंदू राहतात आणि काही ख्रिश्चन देखील आहेत.

Hindu Population in PoK | Sarkarnama

Next : LBSNAA मध्ये प्रशिक्षणादरम्यान किती मिळतो पगार ? 

येथे क्लिक करा