Indian Armed Forces : भारतीय सैन्यात महिलांना कधी पासून मिळाली संधी? असा आहे इतिहास!

Roshan More

एनडीए पासिंग परेड

एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्सची पहिला बॅच एनडीएमधून पासआऊट झाली.

सैन्यात भरती

भारतीय सेनेमध्ये महिलांची औपचारिक भर्ती 1952 पासूनच सुरू झाली. मात्र, अधिकारी बनण्याची संधी त्यांना फार उशीरा मिळाली.

Lt Col Sofiya Qureshi | sarkarnama

SSC द्वारे संधी

1992 मध्ये शाॅर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून अधिकारी म्हणून महिलांची सैन्यात संधी देण्यात देण्यात आली.

कायदेशीर शाखा

मग वर्ष 2008 मध्ये आर्मी एज्युकेशन कॉर्प्स आणि लष्कराच्या कायदेशीर शाखेत महिलांसाठी कायमस्वरूपी कमिशन सुरू करण्यात आले.

Sofia Qureshi | sarkarnama

वायुसेनेत संधी

वर्ष 2015 मध्ये भारतीय हवाईदलाने महिलांना लढाऊ विमान पायलट (फायटर जेट पायलट) म्हणून वायुसेनेत सामील करण्याचा निर्णय घेतला.

Vyomika Singh | Sarkarnama

कायम सेवेत

वर्ष 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी म्हणून कायमस्वरूपी सेवेत राहण्याचा अधिकार दिला.

Vyomika Singh | Sarkarnama

NEXT : IAS vs IPS : IAS की IPS कोणाचं पद मोठं ?

येथे क्लिक करा