Rajesh Patil : महायुती, मविआच्या उमेदवारांना भिडणार बविआचा 'हा' पठ्ठ्या

Sunil Balasaheb Dhumal

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने उडी घेतली आहे

Rajesh Patil | Sarkarnama

उमेदवारीसाठी बहुजन विकास आघाडीमधून सहा नावे चर्चेत होती.

Rajesh Patil | Sarkarnama

यात माजी खासदार बळीराम जाधव, माजी मंत्री मनीषा निमकर, संतोष बुकले, विष्णू कडव, राजेश पाटील व पांडुरंग गोवारी यांचा समावेश होता.

Rajesh Patil | Sarkarnama

या सर्वांनी एकत्र येत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस पक्षाच्या वतीने केली आहे.

Rajesh Patil | Sarkarnama

माजी खासदार बळीराम जाधव यांनी पाटलांचे नाव ठाकूर यांना सूचवल्याची माहिती आहे.

Rajesh Patil | Sarkarnama

पाटलांच्या नावाची शिफारस बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याकडे केली.

Rajesh Patil | Sarkarnama

आता फक्त राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा होणे औपचारिकता राहिली आहे.

Rajesh Patil | Sarkarnama

राजेश पाटलांची मुख्य लढत ठाकरे गटाच्या भारती कामाडी आणि महायुतीच्या उमेदवाराशी होणार आहे.

Rajesh Patil | Sarkarnama

Manish Kashyap : बिहारमधील बहुचर्चित यूट्यूबर मनीष कश्यप भाजपामध्ये दाखल!े