Amit Shah : महाकुंभमेळ्यात गृहमंत्र्यांचे शाही स्नान, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

मौनी अमावस्या

मौनी अमावस्येच्या निमित्ताने संगमावर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देशातून अनेक भक्त, साधू संगमाकडे येत आहेत.

Amit Shah | Sarkarnama

स्वागत

गृहमंत्री अमित शाह यांचे सोमवारी (ता.27) प्रयागराज येथील एयरपोर्टवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.

Amit Shah | Sarkarnama

मोक्षप्राप्ती

नद्यांमध्ये स्नान केल्याने पितरांना नैवेद्य दाखवल्याने मोक्षप्राप्ती होते असं म्हटले जाते.

Amit Shah | Sarkarnama

अमित शाह

मौनी अमावस्येच्या दोनदिवसाआधी अमित शाह यांनी प्रयागराज येथील संगमात स्नान केले आहे.

Amit Shah | Sarkarnama

योगी आदित्यनाथ

यावेळी या पवित्र स्नानाला शहांबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केपी मौर्य आणि ब्रजेश पाठक अनेक संतही उपस्थित होते.

Amit Shah | Sarkarnama

कोटीवधी लोकांचे स्नान

प्रयागराजच्या संगमात आतापर्यंत 13.21 कोटी लोकांनी स्नान केले.

Amit Shah | Sarkarnama

गंगापूजन

शाह हस्ते संगमावर गंगापूजन आणि महाआरती करण्यात आली.

Amit Shah | Sarkarnama

NEXT : कर्तव्य पथावरील दिमाखदार, चित्तथरारक अन् पारंपरिक सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

येथे क्लिक करा...