Rashmi Mane
"जिथे इच्छा, तिथे मार्ग!" ही म्हण खरी करणारा प्रवास. रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करत असताना. गरिबी आणि कठीण परिस्थितीचा सामना केला, पण कधीही हार मानली नाही.
केरळमधील एरनाकुलम स्टेशनवर काम करणारे एक सामान्य कुली. पण मनात मोठं स्वप्न – UPSC पास होण्याचं!
घरातील एकमेव कमावता सदस्य असलेले श्रीनाथ रोज 400-500 रुपये कमवत होते. शिक्षणासाठी वेळ आणि पैसे नव्हते – पण जिद्द होती.
श्रीनाथ मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर काम करत होता. स्टेशनवर मिळणाऱ्या मोफत WiFi चा वापर करत त्यांनी इंटरनेटवरून IAS परीक्षेची तयारी सुरू केली. ना महागड्या पुस्तकांची गरज, ना कोचिंग क्लासेस.
पहिल्यांदा परीक्षेत अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. वेळ फळ देतोच, आणि त्यांनी पुन्हा प्रयत्न केला.
श्रीनाथ के. यांनी UPSC सिव्हिल सेवा परीक्षा पास केली आणि IAS अधिकारी बनले. मेहनत, चिकाटी आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर त्यांनी हे साध्य केलं.
श्रीनाथ यांची कहाणी हा आदर्श आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती आणि स्मार्ट काम यामुळे अशक्यही शक्य करता येतं.