Manorama Khedkar: वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा कशी सापडली पोलिसांच्या जाळ्यात?

सरकारनामा ब्यूरो

गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून पूजा यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Manorama Khedkar

फरार

गुन्हा दाखल झाल्यापासून मनोरमा खेडकर या फरार होत्या.

Manorama Khedkar | Sarkarnama

पिस्तूल रोखले

जमिनीच्या वादात मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखले होते.

Manorama Khedkar | Sarkarnama

महाड

पिस्तूल रोखल्याप्रकरणी मनोरमा यांना महाडमधील एका हाँटेलमधून अटक केली आहे.

Manorama Khedkar | Sarkarnama

हाँटेलमधून अटक

पोलिसांनी त्यांना आज सकाळी महाड येथील एका हाँटेलमधून अटक केली आहे.

Manorama Khedkar | Sarkarnama

NEXT: Modi 3.0 मधील या मंत्र्याची बातच न्यारी! आधी इंजिनीअर मग IAS अन् आता थेट मंत्री

येथे क्लिक करा