Farmers Crop Loan: शेतकऱ्यांना पीक कर्ज कसं मिळतं? जाणून घ्या,काय आहे सोपी प्रोसेस

Deepak Kulkarni

पीक कर्जाची सोय

देशासह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पीक कर्जाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Farmers Crop Loan | Sarkarnama

बँकांचं सहकार्य

शेतकऱ्यांना सर्व राष्ट्रीयकृत बँका, राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती किंवा ग्रामीण बँकांद्वारे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिले जाते.

Farmers Crop Loan | Sarkarnama

वयोमर्यादा

शेतीच्या पीक कर्जासाठी शेतकऱ्याचे वय किमान 18 ते कमाल 70 वर्षे असावे.

Farmers Crop Loan | Sarkarnama

मुख्य नियम

पीक कर्जासाठी स्वतःच्या किंवा संयुक्त नावावर कुठेही शेतजमीन असावी,हा त्यांचा मुख्य नियम आहे.

Farmers Crop Loan | Sarkarnama

सिबील स्कोअर

तुमचा सिबिल स्कोर चांगला (सुमारे ७०० किंवा त्याहून अधिक) असावा; कोणत्याही प्रकारचे जुने कर्ज थकीत नसावं.

Farmers Crop Loan | Sarkarnama

ऑफलाइन

तुमच्या जवळील कुठल्याही राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जाऊन पीक कर्जाचा अर्ज व फाईल जमा करा।

Farmers Crop Loan | Sarkarnama

ऑनलाइन प्रक्रिया..

महाराष्ट्र शासनाच्या किंवा संबंधित बँक पोर्टलवरून अथवा 'कृषिका ॲप' (Krishika App) द्वारेही पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो

Farmers Crop Loan | Sarkarnama

जमा झाल्यामुळे o7 ते 14

सर्व कागदपत्रे व फाईल योग्य असल्यास साधारणपणे o7 ते 14 दिवसांच्या आत कर्ज मंजूर होते आणि बँकेच्या खात्यात रक्कम जमा होते।

Farmers Crop Loan | Sarkarnama

व्याजदर आणि रक्कम

किसान क्रेडिट कार्डद्वारे 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर साधारणपणे 7% दराने व्याज आकारले जाते. तसेच वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व बँकेकडून व्याज सवलत मिळते.

Farmers Crop Loan | Sarkarnama

NEXT: 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच येणार; कधीपासून मिळणार प्रत्यक्ष वाढीव पगार?

8th-Pay-Commission-3-major-decisions.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा....