Ambadas Danve : नगरसेवक ते विरोधी पक्षनेते, असा आहे अंबादास दानवेंचा राजकीय प्रवास

Roshan More

शिवसैनिक

अंबादास दानवे हे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले.

Ambadas Danve | sarkarnama

राजकारणाच सुरूवात

दानवे यांनी आपल्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात महापालिकेच्या राजकारणातून केली.

Ambadas Danve | sarkarnma

नगरसेवक

दानवे यांनी औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे.

Ambadas Danve | sarkarnama

सभागृह नेता

त्यांनी महापालिकेत सभागृह नेतेपद देखील भूषवले आहे.

Ambadas Danve | sarkarnama

जिल्हाप्रमुख

शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख म्हणून देखील अंबादास दानवे यांनी काम पाहिले आहे.

Ambadas Danve | sarkarnama

आमदार

शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे आमदार म्हणून संधी मिळाली.

Ambadas Danve | sarkarnama

विरोधी पक्षनेते

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दानवे हे उद्धव ठाकरेंच्यासोबत कायम राहिले. विधान परिषदेचे ते विरोधी पक्षनेते आहेत.

Ambadas Danve | sarkarnama

निलंबन

दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये विधानसभा अधिवेशनात वाद झाला. त्यावेळी दानवे यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचे तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते.

Ambadas Danve | sarkarnama

NEXT : मंत्रिपदाची परीक्षा! शिवसेना 'हेडमास्तर' शिंदेंच्या प्रगती पुस्तकात कोण पास कोण नापास?

Ekanth Shinde | sarkarnama
येथे क्लिक करा