Shiv Sena: मंत्रिपदाची परीक्षा! शिवसेना 'हेडमास्तर' शिंदेंच्या प्रगती पुस्तकात कोण पास कोण नापास?

Mangesh Mahale

शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी दोन मंत्री नापास; मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे 5 आमदार पास झाले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

संजय राठोड यांची मंत्रिपदाची कामगिरी असमाधानकारक असल्याने ते नापास झाले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

अब्दूल सत्तार यांची मंत्रिपदाची कामगिरी असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते नापास झाले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

भरत गोगावले : (मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार पास)

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

संजय शिरसाट :(मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार पास)

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

प्रताप सरनाईक :(मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार पास)

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

अर्जून खोतकर :(मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार पास)

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

विजय शिवतारे :(मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार पास)

Maharashtra Cabinet Expansion Shiv Sena | Sarkarnama

NEXT: लष्करातील पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' बिपिन रावत कोण होते?

येथे क्लिक करा