Hindus in Iran: मुस्लिमबहुल इराणमध्ये हिंदू धर्मीयांची संख्या किती?

Roshan More

इराण चर्चेत

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इराण चर्चेत आहे.

Iran | sarkarnama

लोकसंख्या

सध्या इराणची एकूण लोकसंख्या 90,410,660 इतकी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इराण जगातील अठरावा सर्वात मोठा देश आहे.

Hindus in Iran | sarkarnama

75 टक्के लोक शहरी भागात

इराणचा लोकसंख्येच्या सुमारे 75 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे.

Hindus in Iran | sarkarnama

मुस्लिम धर्म

इराणमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 99.40 टक्के लोक मुस्लिम धर्माचे आहेत. त्यापैकी 89.46% शिया मुस्लिम, तर 9.94% सुन्नी मुस्लिम आहेत.

Iran | sarkarnama

ख्रिश्चन धर्म

इराणमधील दुसरा सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन धर्म आहे. याचे पालन करणारे 0.4% लोक इथे वास्तव्यास आहेत.

Hindus in Iran | sarkarnama

हिंदू

इराणमध्ये हिंदू धर्मीय देखील आहेत.

Hindus in Iran | sarkarnama

हिंदू किती?

प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, इराणमध्ये हिंदू धर्मीयांची संख्या हजारात आहे. सन 2010 मध्ये इराणमध्ये हिंदू लोकसंख्या अंदाजे 20 हजार इतकी होती. 2020 साली देखील इराणमधील हिंदू लोकसंख्या सुमारे 20,000 इतकीच नोंदवण्यात आली होती.

Hindus in Iran | sarkarnama

NEXT : 100 देशांनी बंदी घातलेला 'क्लस्टर बॉम्ब' काय आहे? इस्त्रायलकडून इराणविरोधात होतोय वापर

येथे क्लिक करा