Roshan More
क्लस्टर बॉम्बचा वापर इस्त्रायलकडून इराण विरोधात केला जातोय. त्यामुळे मोठा इराणमध्ये मोठी मनुष्यहानी होतोय.
क्लस्टर बॉम्बेच्या वापराला जगभरातील 100 देशांनी बंदी घातली आहे. तो इतका हानीकारक आहे.
एक मोठा बॉम्ब जो हवेत फुटतो आणि यामधून शेकडो लहान स्फोटक बॉम्ब बाहेर पडतात.
शत्रूच्या सेना, रणगाडे, विमानतळ, बंकर यांना लक्ष्य करण्यासाठी या बाॅम्बचा वापर केला जातो.
क्लस्टर बॉम्बमधील सर्व उपबॉम्ब लगेच स्फोट होत नाहीत. काही न फुटलेले बॉम्ब लँडमाइनसारखे असतात त्यामुळे अनेक वर्षाने देखील स्फोट होऊन नागरिक मृत्युमुखी पडतात
100 देशांनी बंदी घातली असली तरी भारत, अमेरिका, रशिया, चीन यांसारख्या देशांनी सह्या केलेल्या नाहीत
श्रीलंका, अफगाणिस्तान, इराक तसेच रशिया-युक्रेन युद्धात आणि इस्राईल-गाझा संघर्षात या बॉम्बचा वापर केला गेला.