Roshan More
डिजिटल पेमेंटचे युग सुरू असलेले तरी अजुनही रोख स्वरुपात व्यवहार कमी करणे कमी झालेले नाही. 10 रुपयांपासून 1000 रुपायांच्या नोटा देऊन व्यवहार केला जातो.
एक रुपयाची नोट सोडून सर्व नोटा रिझर्व्हे बँकेकडून जारी केल्या जातात.
भारतीय नोटेवर किती भाषा आहेत. याचा प्रश्न तुम्हाला देखील कधी तरी पडला असेल
भारतीय नोट एक दोन नव्हे तर तब्बल 17 भाषां असतात.
नोटेवर हिंदी, इंग्रजीसह भारतातील अन्य भाषा आहेत.
हिंदी आणि इंग्रजी भाषा नोटेवरील पुढील बाजुस असले तर मागील बाजूल 15 भाषा असतात.
गुजराती, मराठी, असमी, बंगाली, कन्नड, काश्मीरी, कोंकणी, मलायालम, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिल, तेलगु, उर्दु या भाषा नोटेवर असतात.