PM Kisan Yojana: पीएम किसान योजना 16 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार ? जाणून घ्या!

Mangesh Mahale

सोळावा हप्ता

या योजनेचे आत्तापर्यंत १५ हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता सोळावा हप्ता जमा होणार आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

कुणाला लाभ मिळणार

कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्य व्यक्तींनी अर्ज केल्यास ते अर्ज बाद होतात.

PM Kisan Yojana | Sarkarnama

16वा हप्ता

केंद्र सरकार जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

रक्कम जमा झाली की नाही

तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे तुम्हाला वेबसाइटवर तपासता येईल.

PM Kisan Yojana | Sarkarnama

जमीन नोंद

किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी जमीन नोंद व ई पडताळणी करणे गरजेचे आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

तीन हप्त्यांत

या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जाते, तीन हप्त्यांत ही रक्कम मिळते.

PM Kisan Yojana | Sarkarnama

ई पडताळणी

या याेजनेचे लाभार्थी होण्यासाठी जमीन नोंद व ई पडताळणी झाली आहे का नाही, हे पाहा.

PM Kisan Yojana | Sarkarnama

NEXT: रेंज रोव्हर, मर्सिडीज... पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात हायटेक कार...

येथे क्लिक करा