Union Budget 2024 : अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून कोणत्या मंत्रालयाला किती निधी?

Vijaykumar Dudhale

संरक्षण

राजनाथ सिंह यांच्या संरक्षण मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात सर्वाधिक 4 लाख 54 हजार 733 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Rajnath Singh | Sarkarnama

ग्रामीण विकास

शिवराज सिंह चौहान यांच्याकडे असलेले ग्रामीण विकास विभागाला 2 लाख 65 हजार 808 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

कृषी विभाग

कृषी आणि संलग्न उपक्रम विभाग मंत्रालयासाठी 1लाख 51 हजार 851 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

Shivraj Singh Chouhan | Sarkarnama

गृह मंत्रालय

अमित शाह यांच्या गृह मंत्रालयासाठी 1 लाख 50 हजार 885 कोटी निधीची तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

Amit Shah | Sarkarnama

शिक्षण मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे असलेल्या शिक्षण मंत्रालयासाठी 1 लाख 25 हजार 638 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातून मिळालेला आहे.

Dharmendra Pradhan | Sarkarnama

आयटी आणि दूरसंचार विभाग

राजीव चंद्रशेखर यांच्याकडील आयटी आणि दूरसंचार विभागासाठी 1 लाख 16 हजार 342 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

Rajeev Chandrasekhar | Sarkarnama

आरोग्य मंत्रालय

आरोग्य मंत्रालयासाठी 89 हजार 287 कोटींचा निधी मिळणार आहे. हे मंत्रालय भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मंत्रालय सांभाळत आहेत.

JP Nadda | Sarkarnama

ऊर्जा मंत्रालय

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडील ऊर्जा मंत्रालयासाठी 68 हजार 769 कोटी रुपये निधी अर्थसंकल्पात देण्यात आलेला आहे.

Manohar Lal Khattar | Sarkarnama

अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या नव्या करप्रणालीचे दर कसे?

Nirmala Sitharaman | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा