Budget 2024 : अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या नव्या करप्रणालीचे दर कसे?

Akshay Sabale

नवीन कर प्रणाली -

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली घोषित केली आहे. त्याबद्दल जाणून घेणार आहोत...

nirmala sitharaman (2).jpg | sarkarnama

3 लाख -

नव्या कर प्रणालीनुसार 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही.

tax (2).jpg | sarkarnama

3 ते 7 लाख -

3 लाख ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के कर भरावा लागणार आहे.

tax (4).jpg | sarkarnama

7 लाख ते 10 लाख -

7 लाख ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर द्यावा लागणार आहे.

tax (3).jpg | sarkarnama

10 ते 12 लाख -

10 लाख ते 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15 टक्के कर भरावा लागणार आहे.

tax (5).jpg | sarkarnama

12 ते 15 लाख -

12 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर द्यावा लागणार आहे.

tax (6).jpg | sarkarnama

15 लाखांवरती -

15 लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.

tax.jpg | sarkarnama

NEXT : वाद पूजा खेडकर यांचा अन् चर्चेत आले कार्तिक कंसल; 4 वेळा UPSC पास तरी नाकारली नोकरी...

Kartik Kansal | Sarkarnama
क्लिक करा...