Indian Gold: एकेकाळी 'सोने की चिडिया' असलेल्या भारतात सध्या किती सोनं आहे..? ऐकून तुम्हालाच नाही, पाकिस्तानलाही बसणार शॉक

Deepak Kulkarni

'सोने की चिड़िया'

भारताची ओळख इतिहासात 'सोने की चिड़िया' अशीच राहिली आहे. कारण आपल्या देशात प्रचंड सोनं होतं.

Indian Gold | Sarkarnama

सोन्याचा इतिहास

भारताला सोन्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. प्राचीन काळापासून राजघराणं, मंदिरं, विविध संस्थानं यांच्याकडे प्रचंड सोनं होतं. भारतात सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

Indian Gold | Sarkarnama

सोन्याविषयी एक आकर्षण

भारतातील लोकांना सोन्याविषयी एक आकर्षण राहिलं आहे. भारतामध्ये सोन्याचा उपयोग केवळ सजावटच नाही, तर आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी देखील केला जातो. सध्या तर सोन्याकडे एक उत्तम गुंतवणुक म्हणूनही पाहिले जाते.

Indian Gold | Sarkarnama

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अहवाल

भारतीय लोकं सण-उत्सव, लग्न समारंभ, शुभमुहूर्त यांसारख्या प्रसंगावर आवर्जून सोने खरेदीला प्राधान्य देतात. याचसंदर्भात वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. 

Indian Gold | Sarkarnama

25 हजार टन सोनं

यानुसार भारतात सध्या घरे आणि मंदिरांत जवळपास 25 हजार टन सोनं असल्याची माहिती समोर येत आहे.

Indian Gold | Sarkarnama

एकूण मूल्य 2.4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर

आपल्या देशात घर आणि मंदिरात मिळून जितकं सोनं आहे, त्याचं एकूण मूल्य 2.4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Indian Gold | Sarkarnama

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या सहा पट

आपल्या देशातील सोन्याची किंमत आजमितीला पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या सहा पट अधिक आहे.

Indian Gold | Sarkarnama

भारत नवव्या क्रमांकावर

सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या क्रमांकावर आहे.

Indian Gold | Sarkarnama

भारतानं आपलं बहुतांश सोनं कुठे ठेवलंय..?

भारताने आपल्याकडे असलेल्या सोन्यापैकी बहुतांश सोने इंग्लंड आणि इतर जागतिक बँकेत ठेवले आहे. 

Indian Gold | Sarkarnama

NEXT : महिलांसाठी खास योजना; घरी बसून मिळवा दरमहा 7 हजार! असा कराल अर्ज!

LIC-Vima-Sakhi-Yojana-1.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...