LIC Vima Sakhi Yojana : महिलांसाठी खास योजना; घरी बसून मिळवा दरमहा 7 हजार! असा कराल अर्ज!

Rashmi Mane

महिलांसाठी सुवर्णसंधी!

महिला शक्तीची नवी ओळख LIC विमा सखी योजना! ग्रामीण महिलांसाठी कमाई आणि सशक्तीकरणाची सुवर्णसंधी दर महिन्याला मिळवा 7000 रुपये कमाईची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

एलआयसीची महिलांसाठी खास योजना!

LIC आणि केंद्र सरकारचा उपक्रम – "विमा सखी योजना" ग्रामीण व अर्ध-शहरी महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरण.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

काय आहे विमा सखी योजना?

महिलांना LIC एजंट म्हणून घडवणारी योजना, विमा आणि आर्थिक साक्षरतेचं प्रशिक्षण, नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करा ते ही घर बसल्या.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

ट्रेनिंगदरम्यान मिळणारे फायदे

प्रशिक्षण दरम्यान मिळतो 5000 ते 7000 रुपयापर्यंत स्टायपेंड. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर LIC एजंट कोड आणि सर्टिफिकेट.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

ट्रेनिंगनंतरची कमाई

एजंट म्हणून काम करताना मिळते कमिशन, पहिल्या वर्षी होऊ शकते 48,000 हजार पर्यंत अतिरिक्त कमाई.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

योजनेचे मुख्य उद्दिष्ट

1 लाख महिलांना विमा सखी बनवणे तसेच ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवणे आणि
आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे या योजनेचे उदिष्ट आहे.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

पात्रता काय आहे?

फक्त महिला अर्ज करू शकतात. किमान शिक्षण 10वी पास असणे आवश्यक,
वय वर्ष 18 ते 70 वर्षांदरम्यान असणे गरजेचे.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

अर्ज कुठे करावा?

अधिकृत LIC वेबसाइटवर करा ऑनलाइन अर्ज. CSC पोर्टलवरही अर्ज करता येईल.

LIC Vima Sakhi Yojana | Sarkarnama

Next : वाहनधारकांसाठी गुड न्यूज! HSRP बसवण्याची मुदत पुन्हा वाढली; जाणून घ्या नवी डेडलाईन!

येथे क्लिक करा