Sophia Qureshi Salary : लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरेशी यांना किती पगार मिळतो?

Roshan More

सोफिया कुरेशी

ऑपरेशन सिंदूरच्या भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेनंतर लेफ्टिनेंट कर्नल सोफिया कुरैशी चर्चेत आल्या आहेत.

Sofia Qureshi | sarkarnama

जन्म

सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये झाला.

Sofia Qureshi | sarkarnama

गाव

सोफिया या गुजरातमधील वडोदरा येथील रहिवाशी आहेत.

Sofia Qureshi | sarkarnama

शिक्षण

बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रेजुएशन केले आहे.

Sofia Qureshi | Sarkarnama

पगार विषयी उत्सुकता

भारतीय लष्करात लेफ्टिनेंट कर्नल असणाऱ्या सोफिया यांच्या पगार किती आहे? याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे.

Sofia Qureshi | sarkarnam

वरिष्ठ अधिकारी

भारतीय लष्करार कर्नल वरिष्ठ पद आहे. या पदासाठी पे लेवल-13 ठेवण्यात आली आहे.

Sofia Qureshi | sarkarnama

नेमका किती पगार

सोफिया कुरेश या ज्या लेफ्टनंट कर्नल पदावर आहेत त्या पदाकरीता पगार 1 लाख 30 हजार 600 ते 2 लाख 15 हजा 900 दरमहा असतो.

Sofia Qureshi | sarkarnama

भत्ते

पगाराशिवाय दरमहा 15 500 रुपये मिलिट्री पे सर्व्हिस महागई भत्ता पगाराच्या 46 टक्के मिळतो.

Sofia Qureshi | sarkarnama

NEXT : 'आर्मी' परिवारात आठ सेलिब्रेटिंचा जन्म; घरी देशसेवेचे वारे, पण रमले अभिनयात

8-celebs-are-related-to-the-families-of-soldiers | sarkarnama
येथे क्लिक करा