'आर्मी' परिवारात आठ सेलिब्रेटिंचा जन्म; घरी देशसेवेचे वारे, पण रमले अभिनयात

Rashmi Mane

अक्षय कुमार

वडील: हरि ओम भाटिया

पद: भारतीय सैन्यात सैनिक, अमृतसर येथे तैनात.

bollywood actors belong to army families | Sarkarnama

प्रियांका चोप्रा

वडील: लेफ्टनंट कर्नल डॉ. अशोक चोप्रा

पद: 1974 ते 1997 पर्यंत भारतीय सैन्यात सर्जन.

bollywood actors belong to army families | Sarkarnama

अनुष्का शर्मा

वडील: कर्नल अजय कुमार शर्मा

पोस्ट: 1999 मध्ये कारगिल युद्धात भाग घेतला.

bollywood actors belong to army families | Sarkarnama

निमरत कौर

वडील: मेजर भूपेंद्र सिंग

पद: भारतीय सैन्यात अभियंता, 1994 मध्ये काश्मीरमध्ये शहीद.

bollywood actors belong to army families | Sarkarnama

प्रीती झिंटा

वडील: मेजर दुर्गानंद झिंटा

पद: भारतीय सैन्यात अधिकारी.

bollywood actors belong to army families | Sarkarnama

चित्रांगदा सिंग

वडील: कर्नल निरंजन सिंग

पद: भारतीय सैन्यात अधिकारी.

bollywood actors belong to army families | Sarkarnama

लारा दत्ता

वडील: विंग कमांडर एल. के. दत्ता

पद: भारतीय हवाई दलात पायलट.

bollywood actors belong to army families | Sarkarnama

Next : राष्ट्रपती की पंतप्रधान कोण जास्त पॉवरफुल?

येथे क्लिक करा