IPS Officers : IPS अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर 'एवढी' मिळते पेन्शन

सरकारनामा ब्यूरो

UPSC परीक्षा

UPSC देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असते, ती पास केल्यानंतरचं उमेदवारांची विविध पदांसाठी निवड होते.

Sarkarnama

कोणत्या पदांसाठी नियुक्ती?

UPSC क्रॅक केल्यानंतर IAS, IPS आणि IFS,IRTS, IRPS अशा पदांवर नियुक्ती होते तर या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना किती पेन्शन मिळते, ते जाणून घेऊया.

IPS Officers | Sarkarnama

किती मिळते वेतन?

IPS अधिकाऱ्यांचे वेतन सेवेत असलेले अनुभव आणि प्रमोशननुसार 56,100 ते 79,662 रुपये इतके असते.

IPS Officers | Sarkarnama

शेवटचा पगार

IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर जो शेवटचा पगार दिला जातो त्याचा 50 टक्के भाग पेन्शनचा असतो.

IPS Officers | Sarkarnama

बेसिक वेतन

वेतनाच्या बेसिक 50 टक्के पगार हा पेन्शन म्हणून दिली जाते.

IPS Officers | Sarkarnama

पेन्शन 

IPS अधिकाऱ्याला जर 1 लाख पगार असेल तर त्या हिशेबाने 50 हजार रुपये पेन्शन मिळते.

IPS Officers | Sarkarnama

महागाई भत्ता

IPS अधिकाऱ्यांना मिळालेल्या पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 53 टक्के महागाई भत्ता जोडला जातो.

IPS Officers | Sarkarnama

NEXT : आठ स्मारकांबरोबर, त्यात आणखी तीन नव्यांची भर; जाणून घ्या इंत्यभूत...

Sarkarnama
येथे क्लितक करा...