Pradeep Pendhare
क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा गुजरातच्या जामनगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
रिवाबा यांनी 2022 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती.
अहमदाबाद येथील गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.
महिला सक्षमीकरणासाठी रिवाबा यांनी श्री मातृशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एनजीओ सुरू केली आहे.
खासदारांना दर महिन्याला 25 हजार रुपयांचे मानधन मिळते. पण आमदारांसाठी राज्यात वेगवेगळी तरतूद आहे.
वेगवेगळ्या राज्यांत आमदारांच्या मानधनाबाबत वेगवेगळे नियम असल्याने, त्यामुळे मानधन देखील वेगवेगळे आहे.
देशातील सर्व राज्यांमधील माजी आमदारांना पेन्शन मिळते. पण गुजरातमधील माजी आमदारांना मिळत नाही.
गुजरातमधील माजी आमदारांची पेन्शन सुरू करण्याची मागणी असून सत्तेतील भाजपकडून त्यावर कार्यवाही होत नाही.