Arvind Kejriwal : ना गाडी, ना घर... दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे इतकी मालमत्ता

Rashmi Mane

दिल्ली विधानसभा निवडणूक

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

उमेदवारी अर्ज दाखल

केजरीवालांनी बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Arvind Kejriwal | Sarkarnama

शपथपत्र

बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीसाठी शपथपत्र दाखल केले.

Arvind Kejriwal | Sarkarnama

संपत्ती

या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार केजरीवालांकडे एकूण 1.73 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

कॅश

केजरीवाल यांच्या संपत्तीमध्ये बँकेतील बचतीच्या रुपात 2.96 लाख रुपये आणि 50 हजार कॅश आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

विशेष बाब

विशेष बाब म्हणजे केजरीवाल यांच्याकडे कोणतेही घर किंवा कार नाही.

Arvind Kejriwal | Sarkarnama

वार्षिक उत्पन्न

शपथपत्रानुसार आर्थिक वर्ष 2023- 2024 मध्ये केजरीवालांचे उत्पन्न 7.21 लाख रुपये होते.

Arvind Kejriwal | Sarkarnama

Next : सैफ अली खान हल्ला प्रकरणात 'या' एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची एन्ट्री, जाणून घ्या त्यांची हिस्ट्री

येथे क्लिक करा