EC Salary : भारताच्या निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो?

Roshan More

निवडणूक आयुक्त

निवडणूक पद हे संवैधानिक पद आहे. त्याचा उल्लेख अनुच्छेद 324 मध्ये केला आहे.

Election Commission | Sarkarnama

जबाबदारी

मुख्य निवडणूक आयुक्तांवर निवडणुका निष्पक्ष आणि स्वतंत्र वातावरणाच पार पाडण्याची जबाबदारी असते.

Election Commission | Sarkarnama

वेतन

निवडणूक आयुक्तांन दरमहा 2 लाख 50 हजार रुपये वेतन मिळते.

Election Commission | Sarkarnama

भत्ते अन्य सुविधा

वेतना सोबत त्यांना इतर भत्ते आणि सरकारी सुविधा मिळतात.

Gyanesh Kumar | Sarkarnama

निवास्थान

केंद्र सरकारकडून त्यांना टाइप-VIII चे सुसज्ज सरकारी बंगला निवासस्थानसाठी मिळतो.

Gyanesh Kumar | Sarkarnama

कार, ड्रायव्हर

त्यांना एक कार, ड्रायव्हर देखील दिला जातो. इंधनाचा खर्च देखील सरकारकडून केला जातो.

Gyanesh Kumar | Sarkarnama

सुरक्षा

निवडणूक आयुक्तांना 24 तास सुरक्षा पुरवली जाते.

Gyanesh Kumar | Sarkarnama

या 5 राज्यांमध्ये रंगणार मोठी राजकीय लढत; निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात...

Sarkarnama
येथे क्लिक करा