Rashmi Mane
एका अपघाताच्या पार्श्वभूमीवर समोर आली नागपूरच्या सुपुत्राची प्रेरणादायी कहाणी!
अहमदाबाद विमानतळाच्या उभारणीत मोलाची भूमिका निभावली एका नागपूरकराने ते म्हणजे अमिताभ पावडे!
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट इंजिनिअर.
नागपूरचे मूळ रहिवासी.
अत्यंत प्रामाणिक व कुशल अभियंता म्हणून ओळख.
जून 1990 ते जानेवारी1992 या काळात.
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामात महत्त्वपूर्ण सहभाग.
विक्रमी वेळेत पूर्ण केलेले प्रकल्प!
प्रोजेक्ट मॅनेजर पी. एस. आर. के. सुधाकर यांच्या मार्गदर्शनाखाली.
पावडे यांना मिळाली जबाबदारीची संधी त्यांनी ती लिलया पार पाडली.
उद्घाटन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या हस्ते.
सोहळा थाटामाटात पार पडला. अहमदाबादला मिळाले जागतिक दर्जाचे विमानतळ.
विक्रमी वेळेत प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल अमिताभ पावडे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली,
जिद्द, कौशल्य आणि निष्ठा यांच्या बळावर काय साध्य करता येते, याचे उत्तम उदाहरण – अमिताभ पावडे नागपूरच्या भूमीत जन्मलेला एक असामान्य अभियंता!