RBI Deputy Governor Poonam Gupta : आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती झालेल्या पूनम गुप्ता यांना किती पगार मिळणार ?

Deepak Kulkarni

रिझर्व्ह बँकेत मोठी जबाबदारी

पूनम गुप्ता यांना रिझर्व्ह बँकेत मोठी जबाबदारी मिळाली आहे.

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

डेप्युटी गव्हर्नरपदी

त्यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

डॉ. मायकल देबब्रत पात्रा यांच्या जागी निवड

पूनम गुप्ता यांची डॉ. मायकल देबब्रत पात्रा यांच्या जागी आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे.

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

किती पगार मिळणार

पात्रा हे 14 जानेवारी 2025 रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेल्या पूनम गुप्ता यांना किती पगार मिळणार हे तुम्हाला माहिती आहे का?

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

मासिक २.२५ लाख रुपये वेतन

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेल्या पूनम गुप्ता यांना मासिक २.२५ लाख रुपये वेतन मिळेल.

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

ही पण जबाबदारी सांभाळतात...

त्यांच्यावर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या आणि 16 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेच्या निमंत्रकाची जबाबदारीही आहे.

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

शिक्षण...

पूनम गुप्ता यांनी मेरीलँड विद्यापीठ (यूएसए) येथील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापन केले आहे आणि दिल्लीतील आयएसआय (इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट) येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही काम केले आहे.

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

RBI चेअर प्रोफेसर आणि ICRIER मध्ये प्रोफेसर

पूनम गुप्ता या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) मध्ये RBI चेअर प्रोफेसर आणि ICRIER मध्ये प्रोफेसर देखील आहेत. पूनम गुप्ता सध्या भारतातील सर्वात मोठे आर्थिक धोरण संशोधन केंद्र असलेल्या एनसीएईआरच्या महासंचालक आहेत.

RBI Deputy Governor Poonam Gupta | Sarkarnama

NEXT : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर अमित शहांनी संसदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे!

Amit Shah on Waqf Board Bill | SARKARNAMA
येथे क्लिक करा...