Roshan More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष सुरु झाले आहे.
संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 ला विजयादशमीच्या दिवशी नागपूरमध्ये झाली.
डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांनी आज आपण संघाची सुरुवात करत आहोत, असे शब्द उच्चारले. संघाच्या स्थापनेचा ना गाजावाज करण्यात आला ना कुठली अधिकृत घोषणा.
1925 ला संघाची स्थापना झाली. मात्र, हेडगेवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. 1929 मध्ये ते सरसंघचालक झाले.
शाखा ही संघाची ताकद मानली जाते. शाखेतून लाखो स्वयंसेवक संघाशी जोडले जातात.
संघाच्या स्थापनेनंतर 15 दिवसातून एकदा स्वयंसेवक भेटत होते. नंतर नियमित शाखा सुरू झाल्या.
आता दररोज 83 हजारहून अधिक शाख भरतात मात्र, 26 मे 1926 पासून नियमित शाखा भरत होती.