Rashmi Mane
पायलट होण्याचं स्वप्न पाहिलंय का? ते स्वप्न अजूनही जिवंत आहे? तर ही माहिती खास तुमच्यासाठी!
स्टूडंट पायलट लायसन्स (SPL)
प्रायव्हेट पायलट लायसन्स (PPL)
कमर्शियल पायलट लायसन्स (CPL)
एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स (ATPL)
मल्टी-क्रू पायलट लायसन्स (MPL)
फ्लाइट इन्स्ट्रक्टर रेटिंग (FIR)
रिमोट पायलट लायसन्स (ड्रोनसाठी)
तुमच्या स्वारस्यानुसार योग्य कोर्स निवडा.
12 वी पास – विज्ञान शाखेतून (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आवश्यक)
वय – किमान 17 वर्षे
वैद्यकीय फिटनेस आवश्यक (DGCA चाचणी).
पायलट कोर्ससाठी सरासरी खर्च: 35-40 लाख
काही संस्थांमध्ये सुरुवातीची फी: 15-20 लाख
शिष्यवृत्ती व लोनची सुविधाही उपलब्ध आहे.
या आहेत काही प्रमुख प्रशिक्षण संस्था:
IGRUA, उत्तर प्रदेश
बॉम्बे फ्लाइंग क्लब
IGIA, चंदीगड
राजीव गांधी एविएशन अकॅडमी
सिल्वर ओक युनिव्हर्सिटी
कमर्शियल पायलट
को-पायलट
फ्लाइट इन्स्ट्रक्टर
एअरफोर्स पायलट
प्रायव्हेट जेट पायलट
नवशिक्या पायलट – 1.5 ते 4 लाख प्रतिमहा
अनुभवी पायलट – 10 लाखांपर्यंत प्रतिमहा
पगार अनुभव, एअरलाइन व प्रकारावर अवलंबून असतो.