तुम्हांला सातबारा उताऱ्यावरील चुकलेलं नाव बदलण्याची प्रक्रिया माहितीय का..?

Deepak Kulkarni

महत्वाचं कागदपत्रं

शेतजमीन किंवा इतर मिळकतीसंबंधी 7/12 उतारा (सातबारा उतारा) हा अत्यंत महत्त्वाचा महसूल दस्तऐवज आहे. 

7/12 Name Correction | Sarkarnama

उताऱ्यावर चुकीची नावं

याच उताऱ्याबाबत अनेकवेळा स्वत:चं किवा इतर महत्वाची नावे चुकलेली अस असतात. किंवा आडनावात फरक आढळतो. 

7/12 Name Correction | Sarkarnama

अडचणींचा सामना...

मात्र, सातबारावरील अशी चूक दुरुस्त न केल्यास भविष्यात जमीन विक्री, फेरफार, बँक कर्ज किंवा कोर्ट केस यामध्ये अनेकदा मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

7/12 Name Correction

दुरुस्तीचा लेखी अर्ज

जर तुम्हांला तुमची सातबारावरील संबंधित तलाठी / मंडळ अधिकारी यांच्याकडे नाव दुरुस्तीचा लेखी अर्ज सादर करावा लागतो.

7/12 Name Correction | Sarkarnama

आवश्यक कागदपत्रे

संबंधिताना सातबारावरील चूक दुरुस्त करणार असाल तर काही महत्वाची कागदपत्रे जोडास हेत्वी. लागतात. त्यात आधार कार्ड,पॅन कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला यांसारख्यांचा समावेश आहे.

7/12 Name Correction | Sarkarnama

नोटीस, हरकती

या अर्जानंतर महसूल अधिकारी चौकशी करतात व आवश्यक असल्यास इतर खातेदारांना नोटीस, हरकती मागविणे अशी प्रक्रिया पार पाडतात.

7/12 Name Correction | Sarkarnama

दुरुस्ती

संबंधित चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेरफार नोंद मंजूर केली जाते व 7/12 उताऱ्यात नाव दुरुस्ती करण्यात येते.

7/12 Name Correction | Sarkarnama

Gazette नको

सातबारा दुरुस्ती करताना Gazetteची प्रत्येकवेळी गरज भासत नाही.

7/12 Name Correction | Sarkarnama

कलम 155 वापर

सातबारा (7/12) उताऱ्यावरील चुकीचे नाव दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 155 वापर केला जातो.

7/12 Name Correction | Sarkarnama

NEXT: बँक खात्यातून पैसे गायब झाले? RBI चे 7 नियम जाणून घ्या; पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल?

Bank-Fraud-RBI-Rules.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...