UPI PIN without Debit Card : डेबिट कार्डशिवाय तयार करा UPI PIN! जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस!

Rashmi Mane

डेबिट कार्डशिवाय तयार करा UPI PIN!

PhonePe, GPay सारख्या अॅपवर UPI पेमेंटसाठी पिन लागतो. पण जर डेबिट कार्ड नसेल तर आता आधार कार्डच्या मदतीनेही UPI पिन तयार करता येईल.

UPI | Sarkarnama

UPI PIN म्हणजे काय?

UPI PIN हा 4 किंवा 6 अंकी सिक्युरिटी कोड असतो. त्याशिवाय तुम्ही UPI पेमेंट करू शकत नाही.

UPI | Sarkarnama

पूर्वी काय व्हायचं?

यूपीआय पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज असायची. डेबिट कार्ड नसल्यास पिन तयार करणे शक्य नव्हते.

Aadhar Card | Srkarnama

आता नवा पर्याय

NPCI ने आधार कार्डाद्वारे UPI PIN तयार किंवा बदलण्याची सुविधा दिली आहे.

Aadhar Card | Srkarnama

अट काय आहे?

आधार कार्ड मोबाइल नंबरशी लिंक असणे आवश्यक. तोच मोबाइल नंबर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणे गरजेचं आहे.

Debit Card

GPay वर प्रक्रिया – Step 1 & 2

Google Pay उघडा आणि प्रोफाइलवर जा. बँक अकाउंटवर क्लिक करून संबंधित खाते निवडा.

UPI | Sarkarnama

GPay वर प्रक्रिया – Step 3

'Set UPI PIN' किंवा 'Change UPI PIN' वर क्लिक करा. इथे दोन पर्याय दिसतील – Debit Card किंवा Aadhaar Card.

UPI

GPay वर प्रक्रिया – Step 4, 5

आधार कार्डचे पहिले 6 अंक टाका. तुमच्या मोबाइलवर OTP येईल. तो टाका आणि नवीन PIN सेट करा.

UPI | sarkarnama

Next : 99% लोकांना माहित नाही ही ट्रिक: हे दोन नंबर सेव्ह करा, एका कॉलमध्ये मिळवा तुमचा पीएफ बॅलन्स!

येथे क्लिक करा