Rashmi Mane
आता ITR फाईल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025. त्यामुळे स्वतः घरी बसून ITR फाईल करणं आता अगदी सोपं!
तुमचं एकूण उत्पन्न जर करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त असेल. तर भारताबाहेरील संपत्ती/उत्पन्न असल्यास. तुम्ही ITR फाईल करणं बंधनकारक आहे.
उत्पन्नाच्या प्रकारावर अवलंबून ITR-1, ITR-2 इ. फॉर्म चुकीचा फॉर्म भरल्यास ITR रिजेक्ट होऊ शकतो.
फॉर्म 16, फॉर्म 26AS, टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट पुरावे, बँक स्टेटमेंट, कॅपिटल गेन स्टेटमेंट (जर लागू असेल तर).
incometax.gov.in या पोर्टलवर जा. PAN, पासवर्ड आणि कॅप्च डिटेल्स टाकून लॉगिन करा. 'e-File' > 'Income Tax Return' वर क्लिक करा
योग्य असेसमेंट इयर (2025-26) निवडा. फॉर्ममध्ये सर्व माहिती नीट तपासा. माहिती सबमिट करा.
Aadhaar OTP द्वारे तुमचा रिटर्न ई-वेरिफाय करा. जर वेरिफिकेशन केलं नाही, तर रिटर्न वैध ठरत नाही.
उशीर केल्यास 5000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो. टॅक्स बेनिफिट्सचे नुकसान होते. वेळेत फाईल करा, त्रास टाळा.