Rashmi Mane
इंटेलिजन्स ब्युरो (IB) ही भारत सरकारची आंतरिक गुप्तचर संस्था आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे आणि धोके ओळखणे हे IB चे मुख्य कार्य आहे.
उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक. सामान्यतः 18 ते 27 वर्षे (आरक्षणानुसार सवलत) शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक.
भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा टियर I आणि टियर II असते. त्यानंतर मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल तपासणी. IB मध्ये भरती सामान्यतः SSC (Staff Selection Commission) किंवा MHA (Ministry of Home Affairs) च्या माध्यमातून होते.
सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी आणि गणित यावर भर द्या. पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवा. दैनंदिन वर्तमानपत्र वाचा. ऑनलाइन मॉक टेस्ट्सचा सराव करा.
Intelligence Officer
Assistant Central Intelligence Officer (ACIO)
Security Assistant
Junior Intelligence Officer
IB भरतीसाठी अधिसूचना MHA Ministry of Home Affairs च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होते. नियमितपणे वेबसाइट तपासा आणि अर्जाची अंतिम तारीख लक्षात ठेवा.