Digital Signature : कशी बनते डिजिटल सिग्नेचर? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती

Rashmi Mane

डिजिटलायझेशन

डिजिटलायझेशनच्या या वाढत्या युगात, वैयक्तिक आणि आर्थिक डेटा सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे.

Digital Signature | Sarkarnama

डिजिटल सिग्नेचर म्हणजे काय?

डिजिटल सिग्नेचर हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील स्वाक्षरी आहे जी दस्तऐवजाची सत्यता आणि अखंडता सुनिश्चित करते. हे कायदेशीरदृष्ट्या मान्य असते.

Digital Signature | Sarkarnama

का आवश्यक आहे डिजिटल सिग्नेचर?

ऑनलाइन व्यवहार, जीएसटी फायलिंग, टेंडर भरताना किंवा इतर सरकारी प्रक्रियेसाठी डिजिटल सिग्नेचर आवश्यक असते.

Digital Signature | Sarkarnama

डिजिटल सिग्नेचर प्रकार

  1. Class 1 – वैयक्तिक ईमेल साठी

  2. Class 2 – जीएसटी, ROC फायलिंग साठी

  3. Class 3 – ई-टेंडरिंग, ई-ऑक्शनसाठी

Digital Signature | Sarkarnama

डिजिटल सिग्नेचर बनवण्याची प्रक्रिया

  1. प्रमाणित प्राधिकरण (CA) कडे अर्ज करा

  2. केवायसी दस्तऐवज जमा करा

  3. मोबाईल/व्हिडिओ व्हेरिफिकेशन पूर्ण करा

  4. DSC प्रमाणपत्र डाउनलोड करा

Digital Signature | Sarkarnama

कोणते डॉक्युमेंट्स लागतात?

पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, ईमेल व मोबाईल नंबर, व्हिडिओ व्हेरिफिकेशन दरम्यान स्वतःची ओळख.

Digital Signature | Sarkarnama

किती लागतो खर्च?

डिजिटल सिग्नेचरचे शुल्क प्रकारावर अवलंबून असते:
Class 2 – ₹500 ते ₹1000
Class 3 – ₹1000 ते ₹2500
(1 किंवा 2 वर्षांच्या वैधतेसाठी)

Digital Signature | Sarkarnama

डिजिटल सिग्नेचर

डिजिटल सिग्नेचर हे सुरक्षित, जलद आणि कायदेशीररीत्या मान्य असलेले स्वाक्षरीचे डिजिटल माध्यम आहे. आता दस्तऐवज साइन करणे झाले अगदी सोपे आणि सुरक्षित!

Digital Signature | Sarkarnama

Next : मुळशीची 'पिंकीताई' ते छळणारी नणंद; हगवणेंच्या घरावर होती करिश्माची दहशत!

येथे क्लिक करा