Karishma Hagawane : मुळशीची 'पिंकीताई' ते छळणारी नणंद; हगवणेंच्या घरावर होती करिश्माची दहशत!

Rashmi Mane

"वैष्णवीच्या आत्महत्येने हादरला महाराष्ट्र!"

हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे वैष्णवी हगवणे हिने आयुष्य संपवलं. हे प्रकरण केवळ कौटुंबिक नव्हे, तर सामाजिक जागृतीचं कारण बनलं.

karishma hagawane | Sarkarnama

कोण आहे करिश्मा हगवणे?"

राजेंद्र आणि लता हगवणे यांची मुलगी, 34 वर्षांची करिश्मा हगवणे—फॅशन डिझायनर आणि 'लक्ष्मीतारा' कंपनीची मालकीण. तिची 'पिंकीताई' म्हणूनही ओळख.

karishma hagawane | Sarkarnama

बाहेर गोंडस, घरात राक्षसी?

बाहेर शांत, सामाजिक आणि राजकीय मंडळींमध्ये उठबस… पण घरात वहिनींवर अत्याचार. मयुरी आणि वैष्णवी दोघींनाही छळल्याचा आरोप.

karishma hagawane | Sarkarnama

घरावर पूर्ण सत्ता!

आई-वडिलांवर, भावांवर पूर्ण ताबा. घरात कुणी कुणाशी बोलायचं, कुणी कसं राहायचं हे करिश्माच ठरवायची.

karishma hagawane | Sarkarnama

वैष्णवीचा छळ गरोदर असतानाही मारहाण!

वैष्णवीला मारहाण, शिवीगाळ, अंगावर थुंकणे… एवढंच नाही तर गरोदर असतानाही उन्हात उभं ठेवून मानसिक व शारीरिक त्रास.

karishma hagawane | Sarkarnama

मोठ्या सून मयुरीचाही छळ

मोठी सून मयुरी हगवणेही या अत्याचारातून सुटली नाही. ती घर सोडून गेली, कारण करिश्मा आणि तिचे आई-वडील मिळून तिलाही छळत होते.

karishma hagawane | Sarkarnama

पाच आरोपींना अटक!

वैष्णवी आत्महत्येनंतर करिश्मा, शशांक (पती), सासू लता, सासरे राजेंद्र व दीर सुशील पोलिसांकडून अटक आणि आता तपास सुरू.

karishma hagawane | Sarkarnama

न्याय मिळणार का?

एकच प्रश्न उरतो, हगवणे परिवाराचा खरा चेहरा समाजाला समजला आहे का? वैष्णवीला न्याय मिळेल, की तिचा आवाजही दाबला जाईल?

karishma hagawane | Sarkarnama

Next : एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती वैष्णवी... लग्नाच्या शाही सोहळ्याचे फोटो पाहिले का?

येथे क्लिक करा