PF Withdraw via ATM : PF चे पैसे काढणे झाले सोपे; ATM मधूनच मिळणार रक्कम, फॉलो करा 'या' स्टेप्स

Rashmi Mane

PF पैसा!

कधी अचानक पैशाची गरज पडली आणि काहीच उपाय सुचला नाही? तर तुमचा PF अकाउंट तुमच्यासाठी सोपा मार्ग आहे.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

PF म्हणजे काय?

पीएफ ही बचत योजना आहे जी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी ठेवलेली रक्कम आहे.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

नियमानुसार

EPFO ने नियम बदललेल्या नियमानुसार आता वर्षातून दोनदा कर्मचारी आपला पात्र पीएफ रक्कम निकषानुसार काढू शकतो.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

पैसे काढण्याची कारणे

हे पैसे वैयक्तिक गरजांसाठी, मेडिकल इमरजेंसी, शिक्षण, घर खरेदी, लग्न अशा कारणांसाठी वापरता येऊ शकतात.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

पैसे काढणे झाले सोपे

पीएफ पैसे काढणे आता खूप सोपे झाले आहे. पहिल्यांदा तुमचा UAN सक्रिय असावा, आणि तुमचे बँक अकाऊंट पीएफ अकाऊंटशी लिंक असावे.

PF | Sarkarnama

माहिती अपडेट असणे आवश्यक

आधार व पॅन कार्ड माहिती अपडेट असणे आवश्यक आहे. नंतर EPFOच्या मेम्बर पोर्टलवर लॉगिन करून 'Claim (Form-31, 19, 10C, 10D)' मध्ये 'PF Advance (Form 31)' निवडा.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

रक्कम भरा

निकासीचे कारण (जसे की वैद्यकीय, घर खरेदी, शिक्षण, लग्न) व रक्कम भरावी लागेल. त्यानंतर बँक पासबुक किंवा चेकबुकची स्कॅन कॉपी अपलोड करा व आधार OTP सबमिट करा.

PF withdrawal for daughter's marriage

पैसे ट्रान्सफर

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर EPFO 3 ते 7 कार्यदिवसांत रक्कम तुमच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करतो. एकदा पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये आले की तुम्ही कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकता किंवा शाखेतूनही घेऊ शकता.

PF withdrawal for daughter's marriage

Next : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; लाभार्थी महिलांना 1500 नाही,तर 2100 रुपये मिळणार ?

येथे क्लिक करा