Vande Bharat Express : हायटेक 'वंदे भारत' ट्रेन कशी तयार होते?

Rashmi Mane

वंदे भारत ट्रेन

भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन 15 फेब्रुवारी 2019ला धावली. या दिवशी नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्यात आली. पण ही वंदे भारत ट्रेन कुठे आणि कशी बनते हे तुम्हाला माहित आहे का?

Vande Bharat factory tour | Sarkarnama

वंदे भारत ट्रेन कुठे बनते?

वंदे भारत एक्सप्रेस चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये बनते. ही फॅक्टरी 1955 मध्ये स्थापन झाली असून, आज ती जगातील सर्वात मोठी रोलिंग स्टॉक निर्मात्यांपैकी एक आहे.

Vande Bharat factory tour | Sarkarnama

वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य - स्वदेशी निर्मिती!

ही ट्रेन पूर्णपणे भारतातच तयार होते. तिच्या प्रत्येक घटकाची डिझाईन, उत्पादन आणि चाचणी देशातच केली जाते.

Vande Bharat factory tour | Sarkarnama

वंदे भारत ट्रेन लोकोमोटिव्हशिवाय कशी चालते?

या ट्रेनमध्ये स्वतंत्र लोकोमोटिव्ह नसतो. ट्रेनच्या 16 कोचपैकी 8 कोचमध्ये ट्रॅक्शन मोटर्स व ट्रान्सफॉर्मर्स बसवलेले असतात – याचमुळे ती स्वतःच्या शक्तीवर चालते.

Vande Bharat factory tour | Sarkarnama

स्पीड आणि सुरक्षितता दोन्ही!

ही ट्रेन ताशी 160 किमी वेगाने धावू शकते. तिच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये अँटी-ब्रेकिंग टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे ती अधिक वेगातही सुरक्षित थांबू शकते.

Vande Bharat factory tour | Sarkarnama

किती लोक काम करतात?

इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चेन्नईतील लक्ष्मीपुरम येथे 18,000 लोक काम करतात. वंदे भारत गाड्या येथे बनवल्या जातात.

Vande Bharat factory tour | Sarkarnama

आतापर्यंत किती गाड्या बनवल्या गेल्या आहेत?

आतापर्यंत आयसीएफने 100 हून अधिक वंदे भारत गाड्या तयार केल्या आहेत.

Vande Bharat factory tour | Sarkarnama

कोणत्या प्रकारच्या सुविधा?

वंदे भारत ट्रेनमध्ये एअर कंडिशनिंग, वाय-फाय आणि पॉवर सॉकेट्ससारख्या अनेक आधुनिक सुविधा आहेत.

Vande Bharat factory tour | Sarkarnama

Next : राज्याच्या सुरक्षेचं नवं समीकरण! 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या 

येथे क्लिक करा