विधान परिषदेसाठी मतांचा कोटा कसा निश्चित केला जातो? समजून घ्या एका क्लीकवर

Ganesh Sonawane

विधानपरिषद निवडणुकीतील कोटा म्हणजे काय?

विजयासाठी उमेदवाराला किमान किती मते आवश्यक आहेत, याला 'विजयी कोटा' म्हणतात.

Legislative Council Election, Vote Quota : | Sarkarnama

कोणती मतदान पद्धत वापरली जाते?

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सिंगल ट्रान्सफरेबल वोट (STV) पद्धतीने मतदान व मतमोजणी होते.

MLC Election | Sarkarnama

कोटा ठरवण्याचे सूत्र काय?

एकूण वैध मते भागीले जेवढ्या जागा आहेत त्यात एक अधिक करून भागाकार केल्यावर येणाऱ्या संख्येत. एक अधिक केल्यावर येणारी संख्या हा मतांचा कोटा असतो

कोटा = (एकूण वैध मते ÷ (जागा + 1)) + 1

Legislative Council Election, Vote Quota : | Sarkarnama

उदाहरण

नाशिकच्या निवडणुकीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन हा विषय समजून घेऊ. नाशिकध्ये एकूण वैध मते 618 आहेत. आणि विधानपरिषदेची जागा 1 आहे.

Vote counting process | Sarkarnama

नाशिकमध्ये किती आहे विजयी कोटा?

618 ÷ 2 = 309

309 + 1 = 310

म्हणून विजयासाठी 310 मते आवश्यक आहेत.

Vote counting process | Sarkarnama

प्रथम पसंतीच्या मतांना महत्त्व

मतदार उमेदवारांना 1, 2, 3 असा पसंतीक्रम देतात. प्रथम पसंतीची मते निर्णायक ठरतात.

Vote counting process | Sarkarnama

मते हस्तांतरित होतात

पहिल्या फेरीत सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो. त्याची मते पुढील पसंतीनुसार दुसऱ्या उमेदवाराकडे हस्तांतरित होतात.

Legislative Council Election, Vote Quota : | Sarkarnama

विजयी...

जो उमेदवार कोटा पूर्ण करतो. त्याला विजयी घोषित केलं जात.

Legislative Council Election, Vote Quota : | Sarkarnama

NEXT : राज ठाकरेंचा फोडाफोडीच्या राजकारणावर हल्ला, भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray | Sarkarnama
येथे क्लिक करा