Rashmi Mane
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.
एचपीसीएलने 300 पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार दोघांनाही संधी उपलब्ध आहे.
एक्झिक्युटिव्ह असिस्टंट
जूनियर एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल/मेकॅनिकल/QC)
इंजिनियर्स (मेकेनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल)
चार्टर्ड अकाउंटंट
HR ऑफिसर
लॉ ऑफिसर
सिटी गॅस प्रोजेक्ट ऑफिसर
इंजिनियरिंग डिग्री (संबंधित शाखा)
B.Sc Chemistry / CA / MBA (HR)
लॉ डिग्री (3 किंवा 5 वर्षांची)
हिंदी विषयासह पोस्ट ग्रॅज्युएशन
अर्जाची अंतिम तारीख 15 जुलै 2025 आहे.
पदनिहाय पात्रता, पगार, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती इत्यादी तपशील HPCL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर अर्ज करा.