HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करताय ही कागदपत्रे ठेवा तयार!

Rashmi Mane

HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करताय?

मग ही माहिती वाचाच! सरकारने HSRP (High Security Registration Plate) सक्तीची केली असून, गाडीधारकांसाठी ही नोंदणी अत्यावश्यक आहे.

HSRP Number Plate | Sarkarnama

HSRP काय आहे?

HSRP म्हणजे उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट. हे प्लेट चोरी किंवा फसवणूक टाळण्यासाठी खास बनवलेले असतात.

HSRP Number Plate | Sarkarnama

नोंदणी कधी करावी?

जर तुमचं वाहन 2019 पूर्वीचं असेल, तर HSRP बसवणं बंधनकारक आहे.
लवकरात लवकर नोंदणी करा, शेवटची तारीख 30 जून 2025 त्यानंतर जर HSRP बसवलेली नसेल, तर दंड भरावा लागू शकतो.

HSRP Number Plate | Sarkarnama

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

वाहनाची RC (नोंदणी प्रमाणपत्र)
गाडी कोणाच्या नावावर आहे हे तपासण्यासाठी अनिवार्य.

HSRP Number Plate | Sarkarnama

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

इन्शुरन्स पॉलिसी, सद्यस्थितीत वैध असलेलं वाहन विमा दस्तऐवज आवश्यक.

HSRP Number Plate | Sarkarnama

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

P.U.C. (Pollution Certificate) वाहन प्रदूषण नियमांचे पालन करतं हे दाखवणारा दाखला. मालकाचा ओळखपत्र पॅन कार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स चालेल.

HSRP Number Plate | Sarkarnama

नोंदणी प्रक्रिया कशी कराल?

अधिकृत HSRP वेबसाइटला भेट द्या. वाहन क्रमांक आणि तपशील भरा. स्लॉट बुक करा आणि पेमेंट करा. नियुक्त दिवशी HSRP नंबर प्लेट फिट करून घ्या.

HSRP Number Plate | Sarkarnama

Next : सरकारी योजना महिलांसाठी वरदान! 'लाडकी बहीण'सह 'या' 3 योजना देतात भरघोस आर्थिक मदत 

येथे क्लिक करा