Mangesh Mahale
१६७० - मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म
१९२० - नाझी पक्षाची जर्मनीत स्थापना
१९४८ - तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा जन्म
१९५२ - कर्मचारी राज्य विमा योजनेला (ESIC) सुरूवात
१९५५ - अॅपल इन्काॅर्पोरेशनचे सहसंस्थापक स्टीव्ह जाॅब्स यांचा जन्म
१९९७ - मीर या रशियाच्या अंतराळस्थानाला आग
२००८ - क्युबाच्या अध्यक्षपदावरून फिडेल कॅस्ट्रो यांची ३२ वर्षांनंतर निवृत्ती
२०१८ - अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईमध्ये निधन
NEXT: काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष