IAS and Ex MLA Couple : पती माजी आमदार तर पत्नी आयएएस, पाहा या भन्नाट कपलचे रोमँटिक फोटो!

सरकारनामा ब्यूरो

IAS परी बिश्नोई या ब्युटी विथ ब्रेनचे उदाहरण असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे.

IAS Pari bishnoi

त्यांनी 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

IAS Pari bishnoi

परी या 2020 च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. त्यांचं लग्न हरियाणातील भाजप नेता भव्य बिश्नोई यांच्याशी झाले आहे.

IAS Pari bishnoi

मागच्या वर्षी दोघे लग्नबंधनात अडकले.

IAS Pari bishnoi

त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी शाही मंडप उभारण्यात आला होता.

IAS Pari bishnoi

परी बिश्नोई यांनी इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते.

IAS Pari bishnoi

जेव्हा परी आणि भव्या यांचे लग्न झाले तेव्हा भव्य विश्नोई भारतीय जनता पक्षाकडून हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून आमदार होते.

IAS Pari bishnoi

मात्र 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

IAS Pari bishnoi | Sarkarnama

Delhi Election 2025 : भाजपने किती वेळा काबीज केली दिल्ली?

येथे क्लिक करा